Posts

Teach a Lesson to Errant Builder for Bounced Cheques

Image
Refund Cheque issued to the Home buyer by the Builder was dishonored due to insufficient funds? Here is a simple-by-step guide for legal action for the home buyer Builders accept up to 20% of the total value of the flat as Ernest money or Booking amount. Many a times they utilize these funds for some other projects the home buyer is stranded for several years. After several years of follow up, the builder finally agrees to refund the booking amount by cheque! A cheque is a negotiable instrument. Many a times fraudulent builders use the tactics of issuing cheques towards refund of the Booking amount. They are aware of the insufficient funds in their account, yet they consider this as a delaying tactics towards repayment to the home buyers. L egally, the builder who issues the cheque is called ‘drawer’, home buyer - the person in whose favour, the cheque is drawn is called ‘payee’, and the bank who is directed to pay the amount is known as ‘drawee’. Cheques...

लढाई भारतमातेच्या वीर सुपुत्रांची, घामाचा पैसा परत मिळवण्याची

Image
ही व्यथा आहे भारतीय सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या शोषणाची. शत्रूविरुद्ध आपल्या प्राणांचीही तमा न बाळगणाऱ्या सैनिकांना घराचं आमिष दाखवून लुबाडणाऱ्या आपल्याच देशातल्या निर्लज्ज बिल्डर शंकर नांगरेची आणि ही कथा आहे, गेंड्याची कातडी घेऊन आलेल्या बेलापूर पोलिसांचीही. ही कथा आहे कुणी घर देता का घर असं म्हणत फिरणाऱ्या लाचार भारतीयांची, तुमची आमची सर्वांची शंकर नांगरे, श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स  रायगड जिल्ह्यातल्या मुक्काम पोस्ट चिपळे, न्यू पनवेल इथे साई अंबर रेसिडेन्सीच्या योजनेत घर देण्याची आशा लावून शंकर नांगरे नावाच्या एका लुंग्यासुंग्या बिल्डरनं २०११ सालापासून अनेकांना अक्षरश: नागवलं. DHFL अर्थात Dewan Housing Finance Corp. Ltd सारख्या प्रसिद्ध कंपनीने या प्रकल्पाची श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे सह-भागीदार  म्हणून जाहिरात केली. DHFLच्या कार्यालयात या प्रोजेक्टचे धनादेश सुरवातीच्या काळात स्वीकारले जात होते. DHFLनं गृहकर्ज देण्याचंही मान्य केलं होतं. DHFL सारखा मोठा ब्रँड, परवडणारी किंमत म्हणून मुंबईच्या पलीकडे, पार पनवेल शहराच्याही बाहेर असले तरी हक्काचे ...